ढोल पुण्याचा वाजतो...
त्या दिवशी सकाळपासूनच जरा दडपण होतं. प्रॅक्टिस करताना एकमेकांसमोर वाजवणं वेगळं; परंतु शेकडो लोकांसमोर वाजवणं वेगळं, अशी धाकधूक होती. पथकातील सगळेजण जिथे गणपती बसले होते त्या ठिकाणी जमलो. वेशभूषा, केशभूषा झाल्या. डोक्यावर फेटे चढले, कपाळावर गंध चढला आणि मुहूर्ताचा नारळ फुटला. गणपती बाप्पा, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला आणि पहिल्या ठोक्यासहित माहोल थरारला.
रस्त्याच्या दुतर्फा गर्दी, नातेवाईक, मित्र आणि अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे आमच्या सगळ्यांकडे कौतुकाने बघत होते. टाळ्या वाजवत होते, शिट्या वाजवत होते. अत्युच्च आनंदाचा, आणि समाधानाचा तो अनुभव होता ज्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे. तेंव्हा काही फोटो, आणि व्हिडियोची लिंक खाली देत आहे. बघून आपल्या प्रतिक्रीया जरूर द्या. बाकी, संयोजक सरांनी आणि बघायला आलेल्या नातेवाईकांनी ‘उत्तम वादन झालं’ म्हटल्यावर खरा आनंद झाला. तरीही, आम्हाला किती वरची पातळी गाठायची आहे हे मात्र आम्हाला ठाऊक आहे.
वादनाची सुपारी द्यायची असल्यास सांगावे, मी संबंधित व्यक्तींचं नाव, त्यांचा फोन नंबर पुरवेन.

In reply to ग्रेट..!! शेवटला फटू तुमचाय by ह भ प
In reply to व्हय! by वेल्लाभट
In reply to जबरी! by फारएन्ड
In reply to मस्तच!! by खेडूत
http://www.youtube.com/watch?v=HR2nAvAd7T8
माफ करा, विसरलेलो टाकायला :)In reply to व्हिडियोची लिंक by वेल्लाभट
In reply to हे ढोलवाले महिनाभर त्रस्त by धन्या
In reply to तुम्हाला कै भार्तीय by आदूबाळ
In reply to उगा काही तरीच.... by मुक्त विहारि
डोंबिवली ती डोंबिवलीचया वाक्याबद्दल घ्या टाळी !
In reply to या ध्वनीप्रदूषणामुळे घरात by प्रकाश घाटपांडे
In reply to या ध्वनीप्रदूषणामुळे घरात by प्रकाश घाटपांडे
In reply to कुठून ... कुठे ? कठीण आहे. by वेल्लाभट
कुठून ... कुठे ? कठीण आहे.होय कठीणच आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल वाजताना कितीही स्फुरण चढत असले तरी या ढोलपथकांचा महिना दिड महिना नदीकाठाला चालणारा सराव ही नदीकाठाला असणार्या निवासी संकुलांना सक्तीची शिक्षा आहे.
या ध्वनीप्रदूषणामुळे घरात थांबणे अशक्य होते.घरात एकमेकांशी बोलता सुद्धा येत नाही.माझं घर नदीकाठाने राजाराम पुलापासून हाकेच्या अंतरावर आहे. वर अवतरणात दिलेले पकाकाकांचे वाक्य माझ्या बाबतीत शब्दशः खरे आहे. एरव्ही अगदी रम्य वाटणारे माझे घर मला ढोलपथकांच्या सरावाच्या दिवसांमध्ये सोडून देऊन महिनाभर दुसरीकडे जावून राहावेसे वाटते.
In reply to कुठून ... कुठे ? by धन्या
In reply to वेल्लभट तुमच्या कौशल्याचे by माझीही शॅम्पेन
In reply to बर्र.... by वेल्लाभट
In reply to मान गये. by धन्या
In reply to मान गये. by धन्या
In reply to धन्या, धागाकर्त्याच्या by प्रकाश घाटपांडे
In reply to बापरे.. by धन्या
In reply to कुठून ... कुठे ? by धन्या
In reply to पण मी काय म्हणते, इतक्या लांब by कवितानागेश
In reply to हेच वाक्य अगदी......... by वेल्लाभट
In reply to तुमच स्वगत मला ऐकू आल होत. by प्रकाश घाटपांडे
In reply to हेच वाक्य अगदी......... by वेल्लाभट
उगा वाद ओढवून घ्यायचा नाही म्हणून मी `स्वगतच' राहू दिलं.तुमच्या रिजोल्युशनमधल्या मोठमोठाल्या बाता वाचल्यानंतर या वाक्याची मौज वाटली. :)
In reply to उगा वाद ओढवून घ्यायचा नाही by धन्या
In reply to पण मी काय म्हणते, इतक्या लांब by कवितानागेश
पण मी काय म्हणते, इतक्या लांब नदीकाठी रहायला कशाला जायचं माणसानी?अहो ते म्हणतात ना की नदीकाठीच यच्चयावत प्राचीन संस्कृती बहरास आल्या होत्या. त्यानुसार धनाजीराव आपल्या मूळ प्रवृत्तीला अनुसरून तेथे रहावयास गेले असतील तर त्यांचं काय चुकलं?
In reply to पण मी काय म्हणते, इतक्या लांब by प्रचेतस
In reply to पण मी काय म्हणते, इतक्या लांब by कवितानागेश
In reply to आम्ही गरीब बापडी हिंजेवाडीला by धन्या
In reply to कुठून ... कुठे ? by धन्या
In reply to स्त्रियांचा सहभाग by प्रकाश घाटपांडे
In reply to या ध्वनीप्रदूषणामुळे घरात by प्रकाश घाटपांडे
In reply to ढोल नाशिक चा ऐकला होता , by मराठी_माणूस
Shriram Pathak Raja Shivachatrapati Taal from Saurabh Kulkarni on Vimeo.
In reply to मस्तच... अगदी शब्दात वर्णन by सुहास झेले
In reply to मस्तच... अगदी शब्दात वर्णन by सुहास झेले
In reply to गिरगावातील पथकांचा सराव by विअर्ड विक्स
In reply to हो ना ! by वेल्लाभट
In reply to सुबोधसर्,एक गोष्ट विचारायची राहिली... by बाबा पाटील
In reply to http://www.freehearingtest by सुबोध खरे
डोक्यावर फेटे चढले, कपाळावर गंध चढला आणि मुहूर्ताचा नारळ फुटला. गणपती बाप्पा, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला आणि पहिल्या ठोक्यासहित माहोल थरारला.अंगावर शहारे आले! तुम्ही भाग्यवान आहात...
ग्रेट..!! शेवटला फटू तुमचाय