उन्हाळा म्हंटला की आपल्याला सर्वात अगोदर आठवतो तो आंबा. उन्हाळ्याचा
बर्याच प्रकारचे आंबे खात असतो.
हापूस पायरी मलगोवा केसर तोतापुरी दशेरी रत्ना कावजीपाटील, गोटी अंबा , खोबरी आम्बा यांचा आपल्याला परीचय असतो.
इकडे दक्षीण अफ्रीकेत सध्या उन्हाळा आहे, आपल्या इतकी नाही पण इकडे सुद्धा आंब्यांची रेलचेल असते.
आपल्यकडे दिसतात तशा आंब्यांच्या गाड्या दिसत नाहीत पण आंबे भरपूर असतात.
आपल्या इथल्या सारखी नाही पण तोतापुरीच्या जवळपास जाणारे चव असणारा आंबा पहायला चाखायला मिळाला.
अक्षरशः डाळिंबाच्या रंगाच आंबा प्रथमच पाहिला.
याची चव मात्र एकदम फक्कड आहे

अक्षरशः डाळिंबाच्या रंगाच आंबा प्रथमच पाहिला.
याची चव मात्र एकदम फक्कड आहे

वाचने
6659
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
रंग
कोय सांभाळून ठेवा!
मस्तच.....
इथे आम्हाला युरोप मधे सुद्धा
ईजुभौ इथे अगदी असलाच पण