क्यालीफोर्नियाचा कोकण....
आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्याच बाता करत असतात.
कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये.
लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात.
आपले राजकीय नेते कोकणचा क्यालिफोर्निया करण्याच्या घोषणा करतात.
मिसळपाव