अन-आन्स्वर्ड (?)
काल सकाळचांच अनुभव, चेन्नई एयरपोर्टला सुरुवातीच्या मुख्य गेट जवळ चेक-इन करते वेळी जमीनीवर ५०० रुपयांचे ४-६ नोटांचे एक बंडल सापडले.
रांगेमध्ये आमच्या पुढे दोन ते तीन प्रवासी होते (इन्क्लुडिंग एक जेपनीस) त्यामुळे साहजिकच क्षणाचाही विलंब न करता आम्ही (मी आणि माझी पत्नी) त्यांच्या जवळ विचारणा केली. पुढे असलेल्या जेपनीस माणसाने प्रामाणिकपणे ते पैशे त्याचे नाही असे सांगितले. (इथे तो नाही म्हणाला म्हणून नव्हे तर आधी कुठे तरी वाचनात आले होते की ते लोक खूप प्रामाणिक असतात) त्याच्या पुढे असलेल्या प्रवाशांची प्रतिक्रिया पण तशीच काहीतरी होती.
मिसळपाव