साहित्य :
१ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप
२ बाजारात मिळणारी शेजवान चटणी
३ दही : अर्धी वाटी.
चपातीसाठी मळतो तशी कणीक मळुन घ्यावी.
त्याचा गोळा करुन पोळपाटावर एक चपाती लाटावी.
त्याला तेल किंवा तुप लावावे आणि बाकरवडीला करतात तसा रोल करावा. रॉल थोडा दाबुन करावा म्हणजे त्याचे थर सुटणार नाहीत.
अशा प्रकारे रोल करावेत. माणशी दोन रोल पुरतात. चाकूने त्याच्या बाकरवड्या कापाव्यात.
मग प्यानमध्ये दोन चमचे तुप गरम करावे आणि हे बिट्टे शॅलो फ्राय करावेत. थोडा रंग बदलला की झाकण लावुन ठेवावे. गरम करावे. मध्येच उघडुन हलवुन पुन्हा गरम करावे.
व्यवस्थीत शिजले की ताटात घ्यावेत. त्यावर गरजेनुसार दही , शेजवान चटणी व मीठ घालुन कालवावे व खावे.
याबरोबर तिखट आमटी , पातळ पालक भाजी वगैरे गोष्टी छान लागतात.
हे डीप फ्रायही करतात.. कणकेतच तिखट मीठ वगैरे घालता येते.
बिट्ट्यासोबत तुप गूळ खातात असेही ऐकिवात आहे.
वाचने
14716
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गोबै फोटो आला !
छान
ऑं....
हा नाना कोण मिपाचा चालकमालक
नाना
In reply to हा नाना कोण मिपाचा चालकमालक by विश्वजीत भोसले पाटील
हा नाना कोण मिपाचा चालकमालक
In reply to हा नाना कोण मिपाचा चालकमालक by विश्वजीत भोसले पाटील
हा नाना कोण मिपाचा चालकमालक हाये काय ??आमच्या नानासाहेबाबद्द्ल काय सांगु ? येत जा नाना समजुन जातील नाना काय चिज आहेत.तुम्हाला चीज म्हणायचेय काय?
In reply to हा नाना कोण मिपाचा चालकमालक by जेपी
+१
In reply to तुम्हाला चीज म्हणायचेय काय? by रेवती
बरोबरे. सगळ्या गोष्टींचे चीज
In reply to +१ by नाखु
..
मि नाना नाही
.
In reply to मि नाना नाही by जेपी
+१
In reply to . by hitesh
पैसाताय
संशय का मनी आला ?
In reply to पैसाताय by जेपी
>>डॉक्टर हाय तर मनां येगळोच
In reply to पैसाताय by जेपी
बिट्टे
.
In reply to बिट्टे by हरकाम्या
एक माणासा....
In reply to . by hitesh
.
साहित्यात भेंडी लिहायचे
.
In reply to साहित्यात भेंडी लिहायचे by रेवती
अच्छा.
In reply to . by hitesh
शेजवान चटणीत ?
नानाला चायनीज खुप आवडते म्हणे
बिट्टे आवडले
.
In reply to बिट्टे आवडले by दिपक.कुवेत
आज वाफवुन केले.
म्हन्जे आज माईंनी नै केला
देवा !
In reply to म्हन्जे आज माईंनी नै केला by सूड
.
..
हितेस भाय,
In reply to .. by hitesh
छान पाककृती ... आता घरी करुन
आता घरी करुन पाहिले पाहिजे....
In reply to छान पाककृती ... आता घरी करुन by गौरी लेले
शिरा पडो मेल्या. आधी पाह्यला
In reply to आता घरी करुन पाहिले पाहिजे.... by दिपक.कुवेत
आधी पाह्यला नको? नीट जमलेत न जमलेत ते?
In reply to शिरा पडो मेल्या. आधी पाह्यला by प्यारे१
(No subject)
....