मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....
मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....
"५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया"
"अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले "
"६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला "
"७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला ..
मिसळपाव