प्रबळगड रात्रपदभ्रमण .. एक जंगली अनुभव :-)
मुरंजन उर्फ प्रबळगड NIGHT TREKK
प्रबळगडावर मागच्याच आठवड्यात एक छोटासा ट्रेक झाला होता, फक्त एक जवळचा साधा ट्रेक म्हणून याकडे पाहत होतो पण गडावर गेल्यावर लक्षात आले कि हा गड तसा खूप जुना आणि अभ्यास करण्यासारखा अहे. याच्या माथ्यावर असणारे घनदाट जंगल हे आणखी एक उत्सुकतेचा विषय.
मिसळपाव