सद्गुरु
प्रथम वंदून श्री सद्गुरु चरण आणी नमून सरस्वती गजानन करितो प्रारंभ सांगावया श्री सद्गुरु कथन.
सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ह्या सुंदर अभंगाने करावीशी वाटते
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मोगरा फुलला, मोगरा फुलला
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
संत श्रेष्ट ज्ञानेशवरांच्या ह्या सुंदर अभंगाचा नीट अर्थ उमजणे अत्यंत अवघड आहे .
मिसळपाव