मोसाद - भाग ७


कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे.पहिल्या टप्प्या मध्ये ४७४ किलोमीटर चे अंतर मी पार केले. त्याच बरोबर पाच घाट पण पार केले. चांगला रस्ता थोड्याच ठिकाणी भेटला. जास्त करून खराबच मिळाला. लांब लांब पर्यंत गावच भेटले नाही. तरी पण जास्त काही अडचण न येता, हे अंतर पार केले. हे माझे मोठं यश आहे. म्हणून मी माझा, माझ्यावरच गर्व करतोय. आज ४९ किमि सायकल चालवली
उन्हाळा आणि भटकंती... हे समीकरण अनेकांना ऑड वाटते, पण मित्रांनो उन्हाळ्यातही तुम्ही अगदी मनसोक्त भटकंती करू शकता उन्हाळा हा भटकंतीसाठी तसा खडतरच ऋतू म्हणायला हरकत नाही. पण हाडाच्या ट्रेकर्सना दुर्गभ्रमंती करण्यासाठी खरं तर कुठलीही वेळ आणि ऋतू आडवा येत नसतो.पाठीवर सॅक अडकवून द-या-खो-यांत, डोंगर शिखरावर, गड-किल्ल्यांवर, रानावनात, अभयारण्ये-जंगलात आपला आनंद शोधत फिरत असतात. यासाठी या भटक्यांना कोणतीही काळवेळ आडवी येत नाही.