तेरे इष्क मे मेरी जान फना हो जाये..........
काय म्हणताय मॅडम तुम्हाला काय वाटते यात गिल्टी कोण आहे?
नवरा की बायको?
सांगणं अवघड आहे सर. प्रथमदर्शनी पाहिलं तर एकावर दुसरा अन्याय करतोय हे नक्की. खलील जीब्रानच्या प्रॉफेट पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे "रॉब्ड इज ईक्वली रीस्पॉन्सिब्ल अॅज द रॉबर इज" चोरीसाठी ज्याच्याकडे चोरी झाली तोही चोरा इतकाच जबाबदार आहे. अन्याय करणारा इतकाच अन्यान सहन करणारा देखील अन्यायासाठी जबाबदार आहे.
अहो मॅडम असा विचार केला तर मग न्यायदानाची गरजच उरणार नाही. सगळी कडे अराजक माजेल.
सर खरं सांगु माझ्या कडे उत्तर नाही. मला जे वाटते ते मी इथे व्यक्त करणे कितपत योग्य आहे माहीत नाही.
मिसळपाव