सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ६)
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी
सुम्या आणि तिच्या नवर्याला कोकणात रहायला येऊन बराच काळ निघून गेला.सुरवाती सुरवातीला गुरूनाथ आपल्या घरात एकटाच खाणावळीतून डबा आणून जेवायचा.खरं म्हणजे सुम्याने त्याला आल्या आल्या सांगीतलं होतं की तू आमच्या बरोबरोबर जेव म्हणून.पण गुरूनाथला ते अवघड वाटायचं.
नंतर गुरूनाथ एकदा आजारी पडला.सहाजीकच सुम्या आणि तिचा नवरा त्याची देखभाल करायचे.करता करता त्यालाही कळून चुकलं की,बरं झाल्यावर आपण आपला एकट्याचा डाबा आणून जेवणं तेव्हडं योग्य दिसणार नाही.
तेव्हा तो त्यांना म्हणाला,आपल्या तिघांचं जेवण आपण खाणावळीतूनच आणूया.नाहीतरी सुम्याला ह्या वयात दोघांसाठी तरी जेवण करण्याची मेहन
( काळा असे कुणाचा)
गेले दोन दिवस दोन कडव्यात अडकलो होतो, आता झटक्यात बाकीचे डोक्यात आले. =)) इथं पण सुचनांचं स्वागतच आहे.
काळा असे कुणाचा आक्रंदतात कोणी
मज पांढरा रुतावा हा दैवयोग आहे
सांगू कसे कुणाला कळ आपल्या रुप्याची?
चिल्लर कमावयाचा मज श्राप हाच आहे
थांबू घरी पहातो, होती 'अनर्थ' नोटा
रांगेत राहणेही विपरीत होत आहे
ही बँक, पोस्ट ते की, काहीच आकळेना
बंदीत सापडोनी मी 'रिक्तहस्त' आहे!
- स्वामी संकेतानंद
काव्यरस
सोयीचं प्रेम की प्रेमाची सोय ?
----------------------------------------------------------------------------------------
ती: अहो, आता हा वर्षाचा होईल, बघता बघता दिवस निघून गेले ..मी तरी किती दिवस घरी राहणार अजून ? आपण लगेच पाळणाघर बघायला हवं ! मी एक दोन ठिकाणी चौकशी करून ठेवली आहे. त्यातल्या त्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या काकू बऱ्या आहेत, आपल्यालाही बरे पडेल......
तो : बरं , उद्याच जाऊन चौकशी करू ....
दुसऱ्याच दिवशी काही रंगीत खेळणी, थोडा खाऊ , औषधं आणि छोटं गोड पार्सल काकूंकडे रवाना.....
----------------------------------------------------------------------------------------
ती : अहो हा बघा ना ...
शाळेचा डबा
शाळेचा डबा हा प्रत्येक आईचा काळजीचा विषय असतो. पौष्टिकही असेल आणि मुलाला आवडेलही असं रोज डब्यात द्यायचं तरी काय, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. ही भाजी नको - ती भाजी नको अशा एक ना अनेक तक्रारींनी नुसता वैताग आणतात ही मुलं. नावडीची भाजी असली की बरीचशी मुलं डबा संपवतच नाहीत. साधारण आठ तास मुलं घराबाहेर असतात. अश्यावेळी योग्य आहार पोटात न गेल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. मुलांच्या अभ्यासाइतकंच मुलांच्या खाण्यापिण्याकडेही गांभीर्यानं बघायला हवं. शाळेत खाल्लं नाही तर घरी आल्यावर खातील अशी समजुत करून घेणे अत्यंत घातक आहे.
खुलता कळी खुलेना
तू भरावे, मीच प्यावे,
साधणे ह्या क्रियेचे जमेना
अंतरीची, वारुणी ही
कां अशीही ओठी पडेना
हीच गोडी, हीच थोडी
पीण ग्लासात, काही पडेना
बूच वेढे, थोडे थोडे
सोडवावे, तरीही निघेना
बूच ढकलता, आत जाता
दारूमध्ये, तेही बुडेना
वास त्याचा, लाकडाचा
दारूला ह्या, मुळीही खुलेना
वास सुकल्या, या पेल्याची
आज भरता, तळी भरेना
वाट पाहत्या, या घशाची
आज खुलता, कळी खुलेना
काव्यरस
न्यू यॉर्क : १७ : सेंट्रल पार्क-१
===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर...
अल्काझार, फ्लेमिन्को आणि बरेच काही...
.inwrap
{
background-color: #DFEDF8
}

मिसळपाव