मराठी भाषा दिन २०१७: सोरो (चित्पावनी)
.
.
(फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी)
काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू.
.

.
.
(फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी)
काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू.
.


कोकण रेल्वेतली मराठी
-----------------------------------------------------
'काही नवे करताना' बऱ्याच वेळा कोकण रेल्वेने प्रवास करावा लागला. अगदी सुरुवातीला पॅसेंजरनेच येणे-जाणे व्हायचे. अगोदर दादर-रत्नागिरी पॅसेंजरने आणि नंतर दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने. प्रत्येक स्टेशनमध्ये चढणारे आणि उतरणारे लोक असत, त्याच्या बोलीभाषेत फरक होत जाई. त्यातच कामानिमित्त आलेले महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकही असत.
तेवढ्यात एक कावळा काव काव करत उडाला. डोळ्यासमोरचा रंग पिवळ्यातून निळा झाला आणि त्याच्या वेदना हळूवारपणे त्या आसमंतात विलीन झाल्या. चार कावळे खालून किनार्याला समांतर उडत होते. त्यांच्या उन्हात चमकणार्या कडा गडद हिरव्या भासत होत्या. त्याने त्याला त्याच्याकडे असलेल्या किटकबाटलीतील पोटॅशियम सायनाईडची आठवण झाली.
.
‘ना नीन्न बिडलारे’ फिलम बगासाटी तना सुरेश टाकीजमंदी जारलता. सैतानचे फिलम बगुवा मसून लई रोजने तचे मनात होते. जारले टायमात गरचे “भिशील बे” मसून मसून धांदला करून सोडले व्हते. बगिटले तर तना सा वाजताचेनाच टाकीजला जाऊन सोडनार ओता. गरचे तला मस्कीरीमदी “रात्रीचे १२ वाजताचे बरूबर ओते शो” मसून मटलेसनीच तंना हायकी मनाला लागून घून सोडून १२ ला निगाला ओता.
रात्री ते रस्त्याला गाड्या-घोडे कायबी नवते तसटी तंना चालून घेत जाताय. बगिटले तरं रस्त्यावर कोनीबी नईसारके होते. तंना घाबरून घेतंच जारलाय.