धात्री (भाग 2) (शेवटचा)
'धात्री' ही महाभारतातील तसं म्हंटल तर खूप महत्वाची व्यक्तिरेखा. पण काहीशी दुर्लक्षित!
अर्थात मृत्युंजय मधल्या धात्रीच्या उल्लेखातून मला सुचलेली ही कथा. मागील शुक्रवारी या कथेचा पहिला भाग इथे लिहिला होता. त्याची माझ्या ब्लॉगवरील लिंक इथे देत आहे. दुसरा आणि शेवटचा भाग देखील इथे लिहिते आहे.
https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/
-------------------------
धात्री (भाग 2) (शेवटचा)
राजकुमारीच्या उत्साहाने भरलेल्या आवाजामुळे मी काही क्षण स्थब्ध झाले. परंतु ऋषी दुर्वास कसे आहेत याची राजकुमारीला कल्पना नसावी असा माझा कयास होता.
मिसळपाव
