हेवा

उर्वशीचं रात्री उशिरा येणं, उशिरा उठणं, नवऱ्याने तिची सरबराई करणं राधा खिडकीतून बघायची आणि तिच्या सुखाचा हेवा करायची. ते सुख मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करायची.
एक दिवस राधा उर्वशीच्या कायेत शिरली. आज राधेने उशिरा उठून नवऱ्याने केलेला नाष्टा आरामात खाल्ला. दिवसभर तो काम करत होता आणि राधा आराम करत होती. संध्याकाळ झाली; नवऱ्याने राधेला तयारी करायला सांगताच ती खुशीत तयार झाली. एक येऊन गाडी राधेला घेऊन गेली.
रात्री उशिरा घरी परतताना राधेला स्वतःचीच किळस वाटत होती. शरीर उर्वशीचं असलं तरी मन तर राधेचं होतं. दार उघडताच नवऱ्याने पैशांसाठी हात पसरले आणि समोरच्या घरातून तिच्याकडे बघणाऱ्या उर्वशीकडे बघत राधेने डोळे पुसले....

वाचने
34881
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
पोटेंनशियल विनर!!
रात्री उशिरा घरी परतताना राधेला स्वतःचीच किळस वाटत होती.हे शेवटी यायला हवं होतं खरंतर.. पण तरीही सुपर्ब!!! आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट! +१एक येऊन गाडी राधेला घेऊन गेली
In reply to पोटेंनशियल विनर!! by जव्हेरगंज
एक येऊन गाडी राधेला घेऊन गेली.हे पण थोडे खटकले... +१+१
एकदम अल्टीमेट
+१
+१
+१
+१
+1
+१
+१
+१ , आवडली कथा! :)
+१
+1
+१
+1
+१
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+१
+१
+१
भारी +१
+१
+१
+१
स्त्रिया पुरेपूर चिकित्सा करुन मगच हेवा करतात
+1
+१
+१
+१
+1
+१
ज्योतीताई
धन्यवाद
In reply to ज्योतीताई by बिपीन सुरेश सांगळे
धन्यवाद
In reply to ज्योतीताई by बिपीन सुरेश सांगळे
अभिनंदन!!
धन्यवाद
धन्यवाद
राधेच्या सुप्त मनात तसल्या चोरट्या सुखाची लालसा होती ??
In reply to धन्यवाद by ज्योति अळवणी
चित्रगुप्त जी,