शिकारी

'बाबा मी सोहमकडेच राहतो.'
बाबा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आपल्या मुलाने आपल्या मित्राकडे राहू नये अस त्यांचं मत होतं. कारण मात्र कुणालाही ठाऊक नव्हते.
'अहो महिन्याचा तर कोर्स आहे. शरद भाऊजी आणि नंदा वहिनी नीट काळजीपण घेतील .' आईच्या आग्रहाने विवेकने सोहमचे घर गाठलेच.
नंदाकाकू खरचं छान काळजी घ्यायच्या. फार सुंदर दिसतो अशी तारीफही करायच्या. एके दिवशी कुणीही घरी नसताना त्या जवळ येऊन बसल्या. गप्पागप्पात त्यांनी नको तिथे स्पर्श केला. शरद काका नपुंसक असल्याचं सांगितलं. त्या जसं म्हणतील तसं करण्याचा आग्रह केला. नकार दिलाच तर विनयभंगाची तक्रार करेल अशी धमकी दिली. आता मात्र त्याला बाबांच्या नकाराचे कारण ध्यानात आलं होतं.

वाचने
18296
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+१
छान
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to छान by काकामामा
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
+१
+१
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
पण हे माहित असेल तर बाबा
कसे सांगणार?
In reply to पण हे माहित असेल तर बाबा by वीणा३
असे
In reply to कसे सांगणार? by मुक्त विहारि
स्टोरीत फार गूढ अर्थ आहे
In reply to कसे सांगणार? by मुक्त विहारि
कसे सांगणार ?
In reply to कसे सांगणार? by मुक्त विहारि
बरोबर
कसे सांगणार?
In reply to बरोबर by श्वेता२४
+1 मस्त
+१
+१
+1
+1
पटली नाही.