हिरव्या टमाटरची चटणी
आमच्या अहोंच अस काम आहे ,भाजीपाला आणायला सांगितला तर हमखास तीन चार हिरवे टमाटर आणतात.आता हे कधी पिकणार ? या विचारात न पडता ,मैत्रिणीच्या डब्यात असणारी सगळी माझ्याच वाट्याची असणारी टमाटर हिरवी चटणी आणि तिचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. साधारण ३-४ वेळा प्रयत्न करून ही अंतिम केलेली पाककृती लिहिते.
हिरव्या टमाटरची चटणी:
साहित्य:
१.तीन हिरवे टमाटर
२. १/२ वाटी तीळ +शेंगादाणे(प्रमाण वाढवू नका.नाहीतर हेच वरचढ होतात.)
३.तीन हिरव्या मिरच्या(तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत त्यावरून ठरवू शकता किती घ्यायच्या ते )
४.
मिसळपाव
मान्यवर लेखक आपले लेखन कसे करतात? त्यासाठी ते पुर्व तयारी कशी करतात? वेगवेगळे देशविदेशीतील संदर्भ ग्रंथ मिळवून त्यांतील पान व प्रकरण क्रमांकासह त्यांना ते कसे हाताळायला लागतात? अचूकपणे हव्या त्या वेळी त्यांना ते ते संदर्भ कसे आठवणीत राहतात? इंग्रजीतील मोठमोठ्या परिच्छेदांचे मराठीत अनुवाद करताना त्यांना सारखे इंग्रजी ते मराठी शब्दकोशाची मदत लागते का?