अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3
अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3
24 जुन 2012
चहा -नाश्ता करुन आम्ही आंघोळीला गेलो. त्या लोकांनी आम्हाला गरम पाणी दिले होते पण थंडी इतकी जास्त होती कि पाणी लगेच गार होत होते.
आम्ही आंघोळीला गेलो त्याच वेळेला जोरदार पाउस सुरु झाला. अगोदरंच थंडी त्यात पाउस. आम्हाला नीट आंघोळ करताच आली नाही. कसेतरी दोन तांबे अंगावर घेतले आणि आलो बाहेर.
आंघोळ उरकुन जेउन आम्ही बालताल फ़िरण्यासाठी बाहेर पडलो. बालताल हे अमरनाथ यात्रेसाठी मुख्य तळ आहे.
मिसळपाव