Skip to main content

मोबाइलच्या आगमनाने..

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलच्या आगमनाने खरच मोबाइलच्या आगमनाने खरच एक मोटी क्रांती झाली, प्रेम करणार्यांसाटी तर इन्स्टंट मा़द्यमांची सोय झाली. असे प्रेमी अगदी सकाळ्पासन मोबाइलवर बिझी असतात मोबाइल-टु-मोबाइल फ्री स्कीमचे, ते गाडे अभ्यासक असतात..... रींगा रींगाचा खेळ सतत खेळत असत्तात बिचारे मिस कोलचे सुद्या यांचे असतात इशारे.. घ्ररात कुटेही सहज दिसणारे, यांचे मोबाइल अचानक गायब होतात येणारे मेसेज कुणी वाचु नयेत, अहो हेच त्यांचे प्रयत्न असतात... तसे हे मोबाइलप्रेमी देखील, काही कमी हुशार नसतात, घरी असल्यावर मात्र न विसरता, मोबाइल सायलेंट मोड वर टेवतात..... नेट्वक्र नसल्यावर मात्र, यांचे तोंड पाहण्यास

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही .....

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही ..... कितिहि सुदर मुलगी दिसली तरी, तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या झाडावर चढ्वायला आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥ म्हणुन आम्हाला प्रेम... कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. दुसरयाचे विचार ऎकत असतांना आपले विचार मांडण्याचि संधि आम्हाला कधि साधताच आली नाही ॥४॥ म्हणुन आम्हाला प्रेम.. कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाही यावेतिरिक्त दुसरे काही आम्हाला ऎक

मराठी मुलगी .

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
class मधे अनेक god मुली असतात, पण जी गोड लाजते, ती मुलगी मराठी असते. class मध्ये मुली short top घालतात. पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते, ती मुलगी मराठी असते. class मध्ये मुली jeans घलुन येतात, पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते, ती मुलगी मराठी असते. class मध्ये अनेक मुली असतात पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते ती मुलगी मराठी असते class अनेक मुली असतात स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते ती मुलगी मराठी असते शॉपींगलाही अनेक मुली जातात खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते ती मुलगी मराठी असते

मुलींचे नखरे...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुलींचे नखरे .................................... 2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........ चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर....... मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते. (याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????) चालून चालून खूप पाय दुख्ले रे (म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे) आपल्यासारखी भोळी मुले मग call करतात उप

मैत्रि अशी असावी ..

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिले न मी तुला: मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी, असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्रि अशी असावी

नात...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
जसं अतूट नातं असतं पाऊस आणि छत्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! अंगरख्याच्या आत असतं मुलायम अस्तर जरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं हळुवार बंधन असतं श्रावणाशी सरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं नातं लाटांचं किना-याशी खात्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं

प्रेम...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का? खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का? प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का? पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले कधी न रडणार मी, पण मला तू रडविले फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का? प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का... माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार फ़क्त एकच प

आठवण...

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन.... हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही.... रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता "एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल सृष्टीमध्ये दोनच जीव...

"मी मराठी"

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशाली सुर्य कधीच विझनार नाही प्रयत्न करा किती ही पण हे कधीच घडणार नाही मराठा मोडेल पण वाकणार नाही मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही संपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही..

ताजमहाल कोणी बांधला??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 08/03/2008 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती 'ताजमहाल' शहाजहानने बांधला. मुमताज ब-हाणपुरात मेली. त्यानंतर सहा महिन्यांनी ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाले. एका युरोपियन प्रवाशाने प्रवासवर्णनात 'तेजोमहालाचा' उल्लेख केला होता. हा महाल सध्या ताजमहाल ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्या ठिकाणी होता. पु. ना.