मुलींचे नखरे...
मुलींचे नखरे ....................................
2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........
चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस
पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......
मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)
चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)
आपल्यासारखी भोळी मुले मग call करतात उपवासाच्या दिवशी.......मग म्हणणार अरे आई बोलली कशाला पकड्तेस उपवास.......नको पकडु म्हणुन नाही पकडला रे..........................(मुळात कारण ते नसतेच......
कारण ती आपल्यासाठी उपाशी राहुच शकत नाही....) म्हणजे आज याच्यासाठी उद्या त्याच्यासाठी......
मुली मुली
टीप - या लेखातील शेवटचे वाक्य मिपाच्या धोरणात बसत नाही. सबब, आम्ही ते उडवून लावत आहोत. स्रीजातीबद्दल मस्करीत किंवा 'हलके घ्या' या सदरातही ठराविक एका मर्यादेपलिकडे अनादरयुक्त किंवा चेष्टेखोर मजकूर लिहिण्यास मिपावर मज्जाव आहे. थोडीफार थट्टामस्करी मिपाही समजून घेऊ शकते! परंतु आपल्या मजकूरातेल शेवटचे वाक्य हे स्त्री जातीबद्दल अनादर प्रदर्शित करणारे होते म्हणून ते उडवून लावावे लागले. कृपया भविष्यात या बाबतीत आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे..
-- जनरल डायर.
वाचन
6098
प्रतिक्रिया
10