Skip to main content

प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात!

लेखक केसुरंगा यांनी शनिवार, 09/08/2008 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या चमत्काराने चक्क जुलै-आगष्टात देखील एप्रिल फळे क्रमशः चाखायला देणारे आणि आपल्या स्वप्नांच्या चमत्कारी(क) दुनियेतून क्रमशः फिरवून आणणारे आमचे परमजालस्नेही विजूभाऊ यांनी आज एका विडंबनाला प्रतिसाद देताना टीका करण्याच्या जोषात 'वेडात मराठे वीर दौडले सात' चे विडंबन करुन दाखवा पाहू आणि स्वतःला धन्य समजा, असे उद्गार काढले मात्र! डोक्यातुनी उठली एक वीज जोरात प्रतिसाद विजूभै का असा लिहिलात! हे लिहिले कुचकट थोडे किंचित वेले सरदार आम्ही सरसावुन उठलो शेले आव्हान देऊनी आज, तुम्ही हो फसले करणार विडंबन पाहा आता, फटक्
Taxonomy upgrade extras

आत्मा....

लेखक ऐका दाजीबा यांनी शनिवार, 09/08/2008 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही शास्त्रज्ञ छातीठोकपणे सांगतात की आत्मा नावाचा प्रकार नक्कीच अस्तित्वात आहे. असंही ऐकण्यात आहे की काही शास्त्रज्ञांनी एकदा या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलं. एक अतिवृद्ध माणूस जो की काही मिनिटांनी मरणार हे निश्चित आहे, त्याला एका काचेच्या खोलीत बंद केले. मुंगी सुद्धा आत जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. काही मिनिटांनंतर जेव्हा तो वृद्ध मेला, तेव्हा काचेला तडा गेला. आणि आत्मा त्यातून निघून गेला. माणूस जेव्हा मरतो तेव्हा असं म्हटलं जातं की तो आपल्याला सोडून गेला. जर तो देह म्हणजेच तो माणूस असेल तर तो कोठे गेला? देह तर तिथेच आहे. मग सोडून कोण गेला? हाच तो आत्मा! तुम्हाला काय वाटतं?

रुद्ध प्रतिभा चतुरस्र वाहू दे

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 08/08/2008 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
रंगांची चतुरस्र फेक जमते, काव्ये म्हणे चेष्टिता - का तो फक्त विडंबने करि कवी? प्याला मधूचा रिता! निवृत्तीत सुमार - काव्यप्रतिभा याची रुळा सोडते! जैशी का अनिरुद्ध होत स्रवते, वाटा नव्या शोधते. ("विडंबकाची कात चढवल्यानंतरही उत्तम कवींच्या प्रतिभेच्या प्रसवास मुळीच निरोध होत नाही," असे काही लोकांचे मत आहे. मिसळपावावरील दोन सिद्धहस्त कवींची उदाहरणे लक्षात घेता हे मत मला पटत नाही.)
Taxonomy upgrade extras

"जसा व्याप तसा संताप!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 08/08/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
"हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो, "आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही. Anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय, "जसा व्याप तसा संताप!" हेच खरं" रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ.

हे मि.पा. वर काय चालले आहे?

लेखक गमत्या यांनी शुक्रवार, 08/08/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मि.पा. संकेतस्थळा चे भारताच्या लोकसभेमध्ये रुपांतर झाल्याचा भास मला क्षणभर झाला. खरे तर मि.पा. ला निखळ आनंद देणारे संकेतस्थळ म्हणुन माझ्यासारखे हजारो, लाखो वाचक भेट देत असतात पण मागील काही दिवसां पासुन कोणत्या हि लेखाच्या प्रतिक्रियांमध्ये जी काही चिखल फेक होते आहे ति बघुन असे वाटते काहि तरी चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत. मि मि.पा. च्या एकाहि सदस्याला व्यक्तिगतरीत्या ओळखत नाही याची कृपया नोंद घ्यावी. आणि मि.पा. मध्ये चाललेल्या अंतरगत राजकारणामध्ये हि मला काडीमात्र रस नाहि. मला फक्त येवधेच सांगावे वाटते कि मि.पा.

"किती धटिंगण किती भयंकर"... ई डंबन...

लेखक बेचवसुमार यांनी शुक्रवार, 08/08/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरेच्या "कितीक हळवे कितीक सुंदर" ही कविता वाचुन आम्हालाही आमचे सोकॉल्ड हळवे क्षण आठवले... किती धटिंगण किती भयंकर ----------------------------------------- किती धटिंगण किती भयंकर तात तुझे अन बंधु खरोखर त्याच जागी त्या येऊन गेले फाडुनि माझे चड्डी धोतर

`रामदास'बोध

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 08/08/2008 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते. समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते. बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता. सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या. महाराजांची रसवंती झरझर पाझरत होती.

०८:०८:०८:०८:०८:०८

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 08/08/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे व सेकंद या सगळ्या जागी ०८ हाच आकडा असलेला एक क्षण नुकताच येऊन गेला. असा क्षण पुन्हा शंभर वर्षांनंतर २१०८या साली येईल. तो क्षण पहायला त्या वेळी आपल्यातले कोणी असणार नाही. या वर्षी फक्त एक सेकंद उशीराने जन्मलेल्या मुलाला सुद्धा तो क्षण पाहण्यासाठी शतायुषी व्हावे लागेल. पण ०१, ०२ वगैरे आंकडे सहा जागी असलेले अशासारखे क्षण गेल्या आठ वर्षांपासून दर वर्षी येत आहेत आणि पुढील चार वर्षे म्हणजे १२ डिसेंबर २०१२ पर्यंत येत राहतील.

(सांगा ढेकुण कुणी हा पाहिला )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 08/08/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------- सांगा ढेकुण कुणी हा पाहिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला झोपुनिया असता खाटवरी हो, तसे होतो आम्ही गहनविचारी डंखुनी गेला तो विषधारी कुठे लपुन बाई हा राहिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला रात्री जागविती, हे ढेकुणजन हे सुयोग आम्हालागी तुझा ना साहे बळेबळे ओढता चादर हो मालवुनि बघा दिवा खोल्यांचा डंख पदी झाला मेल्याचा म्हणे अमल्याजी, देह हा फोडिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला ------------------------------------------------------------------------------------------------------------ मुळ गाणे - सांगा मुकुंद कुणि हा पाहिला सांगा मुकुंद कुणि हा पाहिला रासक्रीडा करिता