आवरा रे ह्या नातेवाइकांना
"आता जबाबदारी मी घेतली आहे , तुम्ही निवांत रहा. मी सगळे बघुन घेतो." काकुंना मी सांगितले.
हॉस्पिटल ऍड्मिनिनस्ट्रेशन मधे असताना पेशंटचे नातेवाईक कसे पिडतात ह्याचा मला पुर्ण अनुभव होता. त्यातल्या त्यात एखादा मेडिकल रेप. निघाला तर मग काही विचारुच नका. असो.
काकुंच्या यजमानांचे जबड्याचे ऑपरेशन होते. 'गुटका कींग' होते काका. त्यामुळे ताबडतोब सर्जरी अनिवार्य झाली होती. दोन्ही मुले व सुना अमेरिकेत. आय्.टी त असल्यामुळे लगेच रजा घेणे शक्य नव्हते. आणि घेण्याची हिंमत नव्हती. कायमची रजा मिळायची शक्यता नाकारता येत नव्हती. मुलाचा मला फोन आला.
मिसळपाव
पुडाच्या वड्या: (साधारण ३ लोट होतील)
सारण:
४ वाट्या धूऊन, कोरडी करून बारिक चिरलेली कोथिंबीर
१ tbsp ( प्रत्येकी ) भाजून कुटलेली खसखस, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ( ऐच्छिक )
१ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ
१ लहान चमचा बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
(आई ह्यात थोडंसं आल लसुण पेस्ट आणि लवंग दालचीनी पूड देखिल घालते).
१ tsp तीखट
पारी:
दीड वाटी बेसन (डाळीचं पीठ)
अर्धी वाटी कणिक किंवा मैदा
१ tsp मीठ
१ tsp तीखट
चिमुटभर हळद
चिंचेचा घट्ट कोळ त्यात जरासा गूळ आणि १ लहान चमचा तेल वेगळे ठेवा
तळायला तेल.