रोज पुडिंग
रोज पुडिंग अर्थात गुलकंद वापरुन केलेलं पुडिंग. ही मुळतः एक अमेरीकन डिश आहे.
आयुर्वेदानुसार गुलकंद उन्हाळ्यात गर्मीपासुन होण्यार्या त्रासावर आणि ऍसिडीटीवर एक उत्तम आहे.....
साहित्य :
२ कप दुध
४ टेबलस्पून पाणी
१ टेबलस्पून प्लेन जिलेटीन
१ टेबलस्पून रुह अफ्झा किंवा डाबर रोज सिरप ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता )
२ टेबलस्पून गुलकंद ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता )
कृती :
१. पाणी गरम करुन घ्यावे. एका कप मध्ये जिलेटीन पावडर घेऊन त्यावर गरम पाणी घालुन जिलेटीन पुर्णपणे विरघळेपर्यंत हलवुन घ्या.
२.
मिसळपाव