मंडळी काही प्रश्न आहेत.
मागच्याच वर्षी घेतलेल्या घराच्या दुरुस्तीचं काम काढलं आहे. दुरूस्तीच्या वेळेस घराची एक खिडकी साधारणशी मोठी केली आहे आणि याला सोसायटीचा विरोध आहे. सोसायटी खिडकीचे अर्धवट बांधकाम पुन्हा तोडून खिडकी पुन्हा लहान करावी म्हणून सोसायटीच्या सभासदांनी कामगारांना दमदाटी करून काम बंद पाडले.
या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१. कोणताही नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत लिखित स्वरूपात मंजूर झाला असेल आणि असा नियम एखाद्याने मोडला तर सोसायटी अशा वेळी काय कायदेशीर कारवाई करू शकते?
२. असा नियम फक्त तोंडी असेल आणी नियम सोसायटीच्या सर्वसाधरण सभेत मंजूर झाला नसेल तर सोसायटीने अशा वेळी केलेली कारवाई बेकायदा आहे का? कोणत्या वेगळ्या नियमानुसार सोसायटी बांधकाम पुन्हा तोडू शकते?
वाचने
2993
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
१. कोणताही
सोसायटीच्या परवानगीने करा.
सोसायटीच्या परवानगीने करा...
In reply to सोसायटीच्या परवानगीने करा. by सागर
प्रश्न गंभीर आहे..
सोसायटीवा
वास्तविक
कोणालाही दमदाटी करायचा अधिकार नाही
In reply to वास्तविक by रम्या
वाद नको.. तोडगा काढा...