<पब>
पार्श्वभूमी: तीन महिन्यातच इंग्लंडमधल्या एका निर्जन खेड्यात राहून आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अंंमळ जास्तच परिणाम झाला. घरसुद्धा एवढं एकाकी की सगळ्यात जवळचा पबसुद्धा ४० मिनीटं चालत गेल्यावर लागायचा. प्रेरणा
हलत्या रस्त्यावरची शांत ट्रेन
आणि रात्रीच्या अंधारात काळोख्या रस्त्यांवर मित्रांचं ओरडणं
क्वॉक क्वॉक
हाडं गोठवणारी थंडी पण ती न टोचणं
सकाळी सहा वाजता घरामागे होणारा त्रास देणारा बदकांचा आवाज
क्वॉक क्वॉक क्वॉक
दुपारच्या वेळेत तारेतच उठणं अन
अन भुकेल्या पोटी अजय-अतुलचं गाणं ऐकणं
क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
मिसळपाव