या घडीला पुण्यात घर घेणे कितपत उचित आहे, गुंतवणूक म्हणून आणि गरज म्हणून?
गेल्या ३-४ महिन्यांमध्ये सदनिकांचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. अजून कमी होण्याची शक्यता आहे का?
अंडर कंस्ट्रक्शन (ताबा: ६महिने ते-१ वर्ष) घर घेणे योग्य की रेडी पझेशन?
मी पिंपळे सौदागर, कात्रज्-आंबेगाव, बाणेर, पाषाण, बावधन इ ठिकाणी अनेक प्रोजेक्ट्स ना भेटी दिल्या आहेत, देत आहे. चांगल्या (निदान तसे वाटणार्या) प्रोजेक्ट्सचे भाव २५०० प्रति स्क्वे. फूट च्या वरच आहेत. याखाली कीमती कमी करण्यास बिल्डर लोक तयार दिसत नाहीत. बाणेर, बावधन मध्ये तर किंमती अजूनही आकाशातच आहेत.
नवीन घर घेतांना काय काय काळज्या घ्याव्यात तसेच आपणास आलेले अनुभव येथे सांगावेत ही विनंती. बिल्डर लोकांबद्दल, बांधकामाबद्दल आणि एकूणच नवीन घराबद्दल आपणास आलेले चांगले वाईट अनुभव माझ्यासारख्या गृहसंशोधकांना नक्कीच मार्गदर्शन करतील.
वाचने
3382
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हलकट आहेत पुण्यातले बांधकाम व्यावसायिक,
बरोबर आहे.
In reply to हलकट आहेत पुण्यातले बांधकाम व्यावसायिक, by धमाल मुलगा
:(
In reply to बरोबर आहे. by झेल्या
अगदी
In reply to :( by धमाल मुलगा
माझे २ पैसे
>>स्क्वे.
In reply to माझे २ पैसे by मनिष
भाड्याने घर....
नक्की
दबावतंत्र!
माझ्या
+१
In reply to माझ्या by अवलिया
नाना,
In reply to माझ्या by अवलिया
म्हातारे
In reply to माझ्या by अवलिया
तुम्हि
In reply to म्हातारे by विनायक प्रभू
खरंय.!