Skip to main content

न मावळणाऱ्या सूर्याची गोष्ट

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 09/07/2021 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
संजय गोरे कान कान दुखतोय म्हणून इ.एन.टी स्पेशालिस्ट डॉ सुधीर भालेराव यांच्या पुढ्यात बसलेले आहेत. गोरें बरोबर त्यांची मीरा पत्नी आणि मुलगा सचिन देखील आहेत. डॉ सुधीर भालेराव “गोरे, तुमच्या कानाला इन्फेक्शन झालंय. इ तुम्हाला इअर ड्रॉप्स आणि काही औषधाचे डोस लिहून देतो, ते घ्या.

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 09/07/2021 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल.

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 09/07/2021 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मायबोलीकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल.

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 08/07/2021 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोटो अपलोड - जुलै २०२१


मिपावरचा फोटो धागा मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही जोरात आहे. ज्यांनी अजून फोटो दिले नाहीत त्यांनी द्यावेत.

पण फोटो इथे कसे द्यावेत अडचण वाटत असेल तर हा एक प्रयत्न.

फोटो देण्याची प्रक्रिया थोडक्यात अशी आहे --

मिसळपाव साईटवर स्वत:ची अशी स्टोरेज मेमरी सभासदांसाठी नाही. त्यामुळे आपल्या फोन / camera / pc मधले फोटो
A) कोणत्यातरी photo hosting / photo sharing / social media site वर अपलोड करावे लागतात.

दोसतार - पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 06/07/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
Dosataar मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे. http://www.misalpav.com/node/47099 या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.

दोसतार

किशोरवय..

दोसतार - पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 06/07/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
Dosataar मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे. http://www.misalpav.com/node/47099 या लेखमालेच्या वाटचालीत तुमचा सर्वांचा मोठा मोलाचा सहभाग आहे.

दोसतार

किशोरवय..

दोसतार - पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 06/07/2021 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
दोसतार मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे. *दोसतार*..... किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा.

चेहरा

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 06/07/2021 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला का सिद्ध करू पाहत असतील? सांगणं अवघड असलं, तरी असंभव नाही. माणसांच्या असण्यातच त्याचं उत्तर आहे असं म्हणणं वावगं ठरू नये. मुळात कोणत्यातरी निकषांवर आपली उंची नजरेत भरण्याइतकी ठसठशीत असावी अशी आस जवळपास प्रत्येकाच्या अंतरी सुप्तावस्थेत का असेना, पण अधिवास करून असते.

‘भेट’ तिची त्याची (कथा परिचय: ४ )

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 06/07/2021 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख : १. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! (https://www.misalpav.com/node/48861) २. एका आईचा सूडाग्नी (https://www.misalpav.com/node/48900) ३. कुणास सांगू ? (https://www.misalpav.com/node/48952) .......... या लेखमालेत आतापर्यंत आपण इंग्लीश, फ्रेंच आणि रशियन अशा प्रसिद्ध लेखकांच्या गाजलेल्या प्रत्येकी एक कथांचा परिचय वाचला आहे.

लॉकडाउन - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 06/07/2021 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
a:link { color: #991f00; } .w3-small { font-size:14px; padding-top:12px; } मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. लॉकडाउन विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत. छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत.