जिथे सागरा धरणी मिळते........
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले.
'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल.
'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते!
शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.
मिसळपाव
(फटाकेप्रेमी)पुण्याचे पेशवे
(पणतीप्रेमी)पुण्याचे पेशवे
असो. तर मुख्य मुद्दा हा की. दिवाळीच्या शुभेच्छांचा महापूर आला आहे. आता याला कारण म्हणजे तशी फॅशनच आहे.