Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२१ - क्रिस्पी खाजे / चिरोटे

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 14/09/2021 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} .photo img { max-width: 400px; }
श्रीगणेश लेखमाला २०२१
क्रिस्पी खाजे / चिरोटे नाजूक तोंडांत विरघळणारे खाजे किंवा चिरोटे न आवडणारे प्राणी विरळाच ! खाण्यास जितके अप्रतिम, तितकेच बनवायला कठीण असतील, असं बऱ्याच लोकांना वाटतं पण तसं अजिबात नाहीये.

काय वाचताय ?-२

लेखक कॉमी यांनी मंगळवार, 14/09/2021 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
खालील गोष्टी वाचल्या- १. ककोल्ड-

गावातल्या गजाली : पाटलांची स्कुटर

लेखक साहना यांनी मंगळवार, 14/09/2021 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
एका ओळखीच्या मुलाचे लग्न होते. मी मानलेली बहीण असल्याने मला सर्वत्र मानाचे निमंत्रण होते. लग्न झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मोठी मेजवानी ठेवली. आमचे भाऊ हे मध्यमवर्गीय परिवारांत जन्माला आले होते आणि मुलीच्या प्रेमात पडले होते तेंव्हा गरीबच होते. हळू हळू स्वतःच्या हिमतीवर त्यांनी बऱ्यापैकी संपत्ती निर्माण केली. त्यामुळे सर्वाना बाहेरून ते श्रीमंत वाटले तरी त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर होते. मेजवानीत आमची ओळख मुलीच्या मावशीबरोबर झाली.

दैव कसे सूधारायचे? ह्या लेखास उत्तर

लेखक सतीश रावले यांनी सोमवार, 13/09/2021 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
1 नवी सन्कल्पना, नवे अर्थ, नव्या व्याख्या New Concept, New meanings, New Definitions .............................................................................................. १) कर्श (A way of functioning of energy in Inside out Mechanism) एखाद्या सउरचनेत आतून-बाहेरच्या दीशेने ऊर्जा वहन होत असताना ऊ

पिंपळपान

लेखक श्रीगणेशा यांनी सोमवार, 13/09/2021 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहावं, तू वाचावं. मी बोलावं, तू ऐकावं. मी भांडावं, तू रुसावं. मी हसवावं, तू हसावं. मी न बोलता जाणावं, तू डोळ्यांतून सांगावं. काळजाला स्पर्शणारं, तुझ्या वहीतलं, मी एक, पिंपळपान व्हावं...

धत् तेरे की...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 13/09/2021 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. सुट्टीचा दिवस होता, Backdrop ला पाऊस होता. Romantic होतं weather, एकांताची हलकी चादर. ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait.... पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट.. खरंतर त्याच्याचसाठी नेसली ती नव्वीन साडी ह्रदयात तिच्या धडधडणारी सुप्परफास्ट होती गाडी. तरी बरं तोंडावरती लावला होता मोठ्ठा मास्क नाही तर hiding feelings is not a simple task! चेहरा कोरडा करून म्हणे, "Soooo sorry for the late" पण....

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (२)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/09/2021 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
मनस्वी सिद्धार्थला विविध विषयातील शिक्षण घेण्याची आवडच होती असं म्हंटलं तरी चालेल. म्हणूनच तो केवळ ग्रॅज्युएट आणि पुढे एम. बी. ए. होऊन थांबला नव्हता; तर त्याने कायद्याचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सिध्दार्थला चित्रकलेची देखील खूप आवड होती.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - रुद्रेश्वर

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/09/2021 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify} .table-image {margin :0 2px 8px;}
श्रीगणेश लेखमाला २०२१
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. श्रीगणेशावर लिहायचं म्हटलं की त्याच्याबद्दलच्या असंख्य गोष्टी, कथा आपणास आठवत असतात. श्रीगणेशाच्या विविध कथा आपणास कायमच आवडत असतात.

भटकंती किल्ले कर्नाळा

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 13/09/2021 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळ्याला गेल्या काही वर्षांपासून एकदा तरी भेट दिली जाते. काही वेळा फक्त पक्षी अभयारण्यात फेरफटका तर काही वेळा किल्ल्यावर चढाई. गेल्या वर्षी करोना काळामुळे संधी हुकली पण सध्या अभयारण्यात जाण्यास परवानगी आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत थेट किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली. किल्ल्याची ऐतिहासिक माहिती वगैरे गोष्टी मिसळपाववर पूर्वी आलेल्या आहेत तसेच जालावर सुद्धा माहिती आहेच. आज फक्त फोटोंमधून किल्ल्यापर्यंतची भटकंती. अभयारण्यात सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० पर्यंत येथे प्रवेश दिला जातो.

पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास

लेखक Kadamahesh5 यांनी सोमवार, 13/09/2021 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास "वार्ता विघ्नाची" म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२१ साली ३४५ वर्ष पूर्ण होतं आहेत. समर्थे सुंदरमठी गणपती केला !