युनिकोडी मोडीचा मसुदा व आवाहन
सुघड सुबक अक्षरवळणे जपणार्या मोडी लिपीस युनिकोड मध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. मिशिगन विद्यापीठातील डॉ. अशोक पाण्डेय यावर काम करत आहेत.
प्राथमिक मसुदा आपणास
येथे सापडू शकेल. मोडी चे युनिकोडीकरण निर्दोष व्हावे याकरिता मोडी प्रेमी व तज्ज्ञांकडून सूचना/ टीपण्ण्या अपेक्षित आहेत.
मिसळपाव