जाते म्हणतेस...................
जाते म्हणतेस...................
जाते म्हणतेस हरकत नाही
ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
मनी आज फक्त एकदा तरी राहून जा
भातुकली मोडतेस हरकत नाही
पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा
हसते आहेस हरकत नाही
माझी बुडती नाव पाहून जा
जाळत आहेस हरकत नाही
जळणारे माझे गाव पाहून जा
छळत आहेस हरकत नाही
माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................
मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस
मिसळपाव
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण