माझी व्ही.आर्.एस.
माझी व्ही. आर. एस.
वयाच्या तेह्तीसाव्या वर्षी व्ही. आर. एस. म्हणजे जरा अतीच. लोकांची करिअरला सुरवात झालेली असते आणि आमचं करिअर संपल.
मुंबईतल्या एका नामांकित चार्टर्ड अकाऊटंट कंपनीमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे १९९६ ला नोकरीला लागलो तेव्हा आपण आता ईक्डनच रिटायर होणार अशी आशा होती. सुरवातीची दहा वर्ष व्यवस्थित गेली. पुढे आमची कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर मर्ज झाली आणि पुढ्ची लक्षण दिसायला लागली. बरं आम्ही पड्लो कॉम्यूटर ऑपरेटर, नवीन कंपनीला आमची गरज नव्ह्ती, त्यांना गरज होती ती सी.ए., कन्सलटंट ई.
मिसळपाव