भोपाल वायू दुर्घटना...न्याय
लोकसत्तात आताच http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=75758:… हि बातमी वाचली...न्यायालयाने वॉरन अंडरसन याचा उल्लेखदेखील केला नाही असे लिहिले आहे...अशीच थट्टा होणार असेल तर लोक का म्हणून कायद्याने वागायला जातील? का त्यांना देशप्रेम वाटेल?
पेपर उघडला कि असंच काहीतरी वाचायला मिळतं... :-( नक्की कोणाचं, कुठे आणि काय चुकतंय हे कळायलाच मार्ग नाही..
मिसळपाव