अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)
परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला!
विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते.
मिसळपाव
