अशोक सराफ-अर्कचित्र

लेखनविषय:
वाचने
6646
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश?
फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील.
चतुरंग
In reply to अप्रतिम! by चतुरंग
असेच म्हणतो.
छान आहे. अजुन येउ द्या!
In reply to +१ by सहज
मस्तच जमलं आहे.
In reply to अप्रतिम! by चतुरंग
धन्यवाद !!
याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
जबरा!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे.
प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही..
In reply to चित्र by मुक्तसुनीत
तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे.फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय ! बाकी, गुड आर्ट :) - (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स
मस्त आहे.
मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
मस्त जमलय!
सही...
जबरा जमलंय.
अशी अजून असतील तर येउद्या राव.
....बबलु
जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जबरा ...
फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे.
In reply to जबरा by इनोबा म्हणे
फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर.
मस्त -अर्क चित्र
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
झक्कास!
लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी.
अफलातुन अर्कचित्र !!
लै झ्याक,
भाव अजुन पन अस्तीन तर येउंदेत..
छान.
सगळेच अर्कचित्रं मस्त!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे??
बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस!
जे पी
कस काढलय हे शिकायला आवडेल..
मस्त!!
अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही.
बिपिन कार्यकर्ते
और भी आने दो...!
-दिलीप बिरुटे
अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !!
याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
मला हे चित्र का दिसत नाही. :?
कच्चा पापड
आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल.
अप्रतिम!