Skip to main content

टारूशेठ कुठे गेले?

लेखक सविता यांनी शनिवार, 10/07/2010 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
तशी मी मिपावर वाचनमात्र च!! पण ठराविक १०-१२ लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचायला इथे दिवसातून एकदा तरी हमखास फेरी असतेच!!!! ७-८ महिने हे चालूच आहे..... टारू शेठ चे लेख आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे माझे असेच आवडते.... तीन चार दिवस त्यांचा ना काही लेख वाचला... ना कुठल्या लेखावर प्रतिक्रिया... म्हणून त्यांच्या ब्लॉग वर गेले... तर कळले... त्यांचा आयडी ब्लॉक झालाय..... मान्य ते लोकांना जरा जास्त चिमटे घेतात... खिल्ली उडवतात.... पण तुम्ही आंतर्जालावर लिहिताय तर कोणी प्रशंसा करणार, कोणीतरी टिका करणार.. कोणी खिल्ली ऊडवणार हे साहजिकच आहे.

सहज...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 10/07/2010 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
सहज... मला वाटलं, म्हणून हे लिहितोय. कदाचित तो विषय अकारण वाटेल. पण असे काही विषयही, विचार करायला लावतात. ... काल अगदी सहजपणे कानावर पडलेले ते शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि मी चमकून त्यांच्याकडे बघितलं. ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर ते मस्त गप्पा मारत होते. एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती. आणि, बहुधा ते गुजराती असावेत. कारण, त्यांच्यात `बिझीनेस'च्या `वार्ता' चालल्या होत्या. बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार...

सुधारस

लेखक अनिवासि यांनी शनिवार, 10/07/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुधरसावरचे वीचार वाचले. सहमत आहे. वाचल्यावर एक लहानपणची आठवण झाली - गमन्त्शिर आहे म्हणुन लिहीत आहे दुसरे काही नाही. ४६/४७ ची गोस्ट. वडील कायम social कामात असायचे. त्यानी एक परिसद पुण्यात भरवली होती. एका कम्पनीने आब्याच्चे सरबत आणि सुधारस देण्याचे कबुल केले- ते वड्लान्चे मित्र होते. सरबत त्त्यान्च्या खर्चाने आणि सुधारस वडीलान्च्या! त्यानि त्यान्च्य माणसाला काय सान्गितले होते मला माहित नाही. वडील त्यान्च्य कामात होते- जेवण ई. मित्र बघत होते. त्यानी सरबताच्या ४/५ बाटल्या उघडल्या- त्या फुकट आणि सुधारसाच्या २०-२५!! वडीलान्चा खर्च !

जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 10/07/2010 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे. ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील? सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे? मराठी म

टंकेल वीडंबक जैं न काहीं

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 09/07/2010 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
टंकेल वीडंबक जैं न काहीं . टंकेल वीडंबक जैं न काहीं, तैं हासयाला मिळणार नाहीं. कोठून पद्यें मिळतील ठोक? सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥ . कवित्व लोकांत जरी विकें ना, विडंबनीं खूप रुची जनांना. झाकावया लाज कवी न पाहो, विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥ . तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीडंबक जैं बिचारा!
काव्यरस

पुन्हा एकदा

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 09/07/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल मनमुराद रडाव वाटत ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत जळेल सारी वस्ती म्हणुन ठसका काढुन उठाव लागत मग काय? आज पुन्हा एकदा चींब पावसात भिजुन घेतल तेवढच ओझ्या मनाला हलक करुन टाकल fsdfs
काव्यरस