टारूशेठ कुठे गेले?
तशी मी मिपावर वाचनमात्र च!!
पण ठराविक १०-१२ लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचायला इथे दिवसातून एकदा तरी हमखास फेरी असतेच!!!!
७-८ महिने हे चालूच आहे.....
टारू शेठ चे लेख आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे माझे असेच आवडते....
तीन चार दिवस त्यांचा ना काही लेख वाचला... ना कुठल्या लेखावर प्रतिक्रिया... म्हणून त्यांच्या ब्लॉग वर गेले... तर कळले... त्यांचा आयडी ब्लॉक झालाय.....
मान्य ते लोकांना जरा जास्त चिमटे घेतात... खिल्ली उडवतात.... पण तुम्ही आंतर्जालावर लिहिताय तर कोणी प्रशंसा करणार, कोणीतरी टिका करणार.. कोणी खिल्ली ऊडवणार हे साहजिकच आहे.
मिसळपाव