योगसाधना कुणाकडून आली आहे?
गेल्या आठवडाभरात आधी न्यूयॉर्क टाईम्स मधे आणि पाठोपाठ टाईम्स ऑफ इंडीया मधे योगसाधना, ज्याला इंग्रजीत "योगा" असे म्हणले जाते त्याचे मूळ कुठले आहे आणि त्यावरून चालू झालेल्या "टेक बॅक योगा" चळवळीबद्दल बातम्या आल्या आहेत.
१८९३ साली विवेकानंद अमेरिकेत पहील्यांदा आले आणि त्यांनी योगसाधनेची ओळख या नवीन जगास करून दिली.
मिसळपाव
साहित्य :
१ वाटी रवा
३/४ वाटी नारळाचे दूध
२ - ३ चमचे किसलेला गूळ
चिमूटभर वेलची पूड
चिमूटभर केशर दूधामधे भिजवून
चिमूटभर खाण्याचा सोडा
कृती :
एका भान्ड्यामधे नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून घ्या.गूळ दूधामधे पूर्ण विरघळून घ्या. मग त्यामधे रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण पणे अर्धा तास भिजवून ठेवा. अर्ध्या तासानी त्यामधे केशर , वेलची घालून मिश्रण एक्जीव करून घ्या.