मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?
मिपावर कोणी कॉकटेलप्रेमी आहे का?
दोन-तीन महिन्यांपुर्वी मी नविन घरी शिफ्ट झालो आणी घरी छोटेखानी बार असण्याचे स्वप्न सकार केले.
बार मधे बर्याच प्रकारच्या Liquors (रम, व्हिस्की, स्कॉच इत्यादी) ठेवणे एक्दम सोपे आहे. पण Liqueurs मिळवणे थोडे कठीण आहे असे मला वाटते.
मिसळपाव
पानाच्या पाठी देठ असतो थोडा जाडा
हे देठ सुरीने थोड