राम राम मंडळी
महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी माणुस यावरुन बरेच वादळ अधुन मधुन उठत असते. ज्यावेळेस जेव्हा जेव्हा मराठी असा संदर्भ असलेला मुद्दा पुढे येतो तेव्हा तथाकथित विचारवंत त्याला नाके मुरडत हा जागतिकीकरणाविरोधी मुद्दा आहे, अशा प्रकारे कुणीही वागु नये इत्यादी मुद्दे उपस्थित करुन मराठी विरोधात मते मांडत असतात.
ब्रिटिश भारतात (विशेषतः महाराष्ट्रात ) येण्यापूर्वी इथे (महाराष्ट्र आणि भारतातला बराचसा भुभाग) हिंदू धर्मियांचे राज्य होते. त्याचे कारण महाप्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज हेच होय याबद्दल तरी कुणाच्या मनात शंका नसावी. ज्यांच्या मनात काही शंका असेल त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा.
माझ्या मनात काही शक्यतांचे विचार आले...
अ) समजा शिवाजी महाराजांचे असे राज्य स्थापन झाले नसते आणि मोगलांनी अदिलशाही बुडवली नसती तर महाराष्ट्रात अदिलशाही किंवा कुठली तरी शाही राहिली असती. ते ब्रिटिशांना शरण न जाता समजा काश्मिरी राजाप्रमाणे स्वतंत्र राहिले असते तर (ज्यात कदाचित मुस्लिम राजा बहुसंख्य मुस्लिम प्रजा किंवा मुस्लिम राजा बहुसंख्य हिंदू प्रजा) ....
ब) गोव्यात जशी पोर्तुगीज सत्ता होती तशी पोर्तुगीज सत्ता राहिली असती आणि ब्रिटिशांचा अंमल नसता लागु झाला तर...
क) पेशवे समजा आंग्लांविरुद्ध जिंकले असते आणि येनकेन प्रकारे काश्मिर राजाप्रमाणे महाराष्ट्राची स्वतंत्र स्थिती असती (ज्यात कदाचित हिंदू राजा बहुसंख्य हिंदु प्रजा किंवा हिदू राजा बहुसंख्य मुस्लिम प्रजा) ...
असे असते तर मला पडलेले प्रश्न असे आहेत -
१)भारतात विनाअट सामिल असलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या मराठी मुद्द्याला विचारवंतांनी पाठिंबा दिला असता का?
२)महाराष्ट्रात बहुसंख्य प्रजा मुस्लिम असती आणि मराठी त्यांची मातृभाषा आणि ओळख असती तर विचारवंतांच्या भुमिकेत काय फरक पडला असता?
मिसळपाव
थोडक्यात आज विचार्वंतांच खर
काही प्रश्न :
In reply to काही प्रश्न : by छोटा डॉन
६. 'विचारवंत' गटाशी 'समझोता /
In reply to काही प्रश्न : by छोटा डॉन
काही उत्तरं
In reply to काही उत्तरं by राजेश घासकडवी
ओके, असं का, ह्याचे काय ?
In reply to ओके, असं का, ह्याचे काय ? by छोटा डॉन
'प्रसंगी (बंदुकीतल्या )
In reply to 'प्रसंगी (बंदुकीतल्या ) by राजेश घासकडवी
अलमोस्ट सहमती ...
In reply to अलमोस्ट सहमती ... by छोटा डॉन
सुवचनं...
In reply to सुवचनं... by राजेश घासकडवी
हं...
In reply to हं... by अवलिया
व्याख्या द्यावी
In reply to काही प्रश्न : by छोटा डॉन
श्री डान्राव आपण उपस्थित
In reply to श्री डान्राव आपण उपस्थित by अवलिया
पळवाट ...
In reply to पळवाट ... by छोटा डॉन
विरोधासाठी विरोध
In reply to विरोधासाठी विरोध by अवलिया
मुद्द्यांवर विरोध ...
In reply to मुद्द्यांवर विरोध ... by छोटा डॉन
श्री. छोटा डॉन व श्री. अवलिया
In reply to श्री. छोटा डॉन व श्री. अवलिया by परिकथेतील राजकुमार
>>श्री. छोटा डॉन व श्री.
In reply to >>श्री. छोटा डॉन व श्री. by छोटा डॉन
राखी हिंदू विरोधी असल्यास
In reply to राखी हिंदू विरोधी असल्यास by अवलिया
सुश्री राखी या एक मराठी
In reply to >>श्री. छोटा डॉन व श्री. by छोटा डॉन
'राखी ही विचारवंत आहे का?'
नाना सोप मराठी वापर ना मला
In reply to नाना सोप मराठी वापर ना मला by पर्नल नेने मराठे
नाना सोप मराठी म्हणजे काय?
In reply to नाना सोप मराठी म्हणजे काय? by शिल्पा ब
नानाला कळली असेल माझी
नान्या या धाग्यात कल्पलेल्या
हे मराठी मराठी मराठी मराठी च
+१
वागले काका खुश होतील हि