सती - मला भावलेली कथा...
खूप दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचण्यात आल. "देवचाफा" त्याचं नाव. विद्याधर पुन्द्लीकांच हे लघुकथांच पुस्तक आहे. त्यातल्या सगळ्याच कथा खूप सुंदर आहेत. पण नुकतीच वाचून झालेली कथा "सती" तिच नाव, हि मला खूप भावली. हि कथा ज्या पद्धतीने लिहिली आहे त्यावरून जे जाणवत कि एखादा ताक्तीचाच लेखक अस काही लिहू शकतो. हि कथा भावन्याच कारण म्हणजे पद्धत, ज्या पद्धतीने विषयाची मांडणी केलेली आहे.
सदर कथा एक खूप नाजूक आणि धाडसी विषयावर भाष्य करते. ह्या कथेची रोचकता आणि सौंदर्य वाच्ल्याखेरीच समजणार नाही.
हि कथा खूप नाजूक अशा विषयावर बेतलेली आहे. ह्या कथेची मांडणी खूप छान पद्धतीने केलेली आहे.
मिसळपाव
२.
३.
४.
५.
