अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो
माझ्या आसपास असणाऱ्या पुष्कळ जणांना वाचनाची किंवा चित्रपट पाहण्याची आवड असते. काहीतरी सकस पहावं/वाचावं अशी इच्छाही असते. स्वत:ची अशी काहीएक आवडनिवडसुद्धा असते. पण विशिष्ट प्रकारच्या पुस्तक/चित्रपटांविषयी त्यांच्या मनात अढी म्हणा, संशय म्हणा असं काहीतरी असतं. ते का वाचावं/पहावं याविषयी त्यांच्या मनात संभ्रम किंवा कधी कधी सरळ नकारच असतो, पण त्याविषयी जाणून घेण्याची इच्छाही असते. किंवा ते कळायला कठीण जाईल असं वाटत असतं, पण कळून घ्यायचे कष्टदेखील घेण्याच्या लायकीचं ते आहे का याची खात्री नसते. मग ते उदा. असे काही प्रश्न विचारतात.
- आधुनिकोत्तर कादंबरी का वाचावी?
- पाश्चिमात्य साहित्य का वाचावं?
- समांतर प्रवाहातले चित्रपट का पहावे?
- हॉलिवूड सोडून इतर देशांचे सिनेमे का पहावे?
- लोकप्रिय साहित्य चांगलं मानावं का? की वाईटच मानावं?
- माझी आवड आणि चांगलं साहित्य याचा मेळ कसा घालावा?
वाचने
10897
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
"अॅलीस इन वंडरलँड" (जाईची नवलकहाणी)
प्रतिसाद
उत्तम
धूसर
क्या बात है
लोकप्रियता आणि व्यक्तिसापेक्षता
In reply to लोकप्रियता आणि व्यक्तिसापेक्षता by चिंतातुर जंतू
चर्चा
In reply to चर्चा by श्रावण मोडक
जरूर!
In reply to जरूर! by चिंतातुर जंतू
विद्यार्थी
In reply to विद्यार्थी by श्रावण मोडक
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +२ by आळश्यांचा राजा
+३
नेहमीप्रमाणेच
कुतरओढ
In reply to कुतरओढ by चिंतातुर जंतू
थोरपण
इतालो काल्विनोचे विश्लेषण
अभिजातता निकष
मिपा क्लासिक -५
मिपा क्लासिक -५