कृष्ण जन्मभूमी आंदोलन
-इतक्यातच हे विकिवर लिहिले तोच लेख येथे पुनरुक्तीचा दोष पत्करून घेतो आहे.-
कृष्ण जन्मभूमीची इतिहास
कृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर हा मल्लापुरा, मथुरा, उत्तर प्रदेश, येथील हिंदू मंदिरांचा समूह आहे. येथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. हे मंदिर भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. जन्माष्टमी, दिवाळी आणि होळी हे प्रमुख हिंदु सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे.
मिसळपाव