यांना विसरुन कसे चालेल ?
तुम्ही आम्ही सर्व जनता विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना , मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणार्या मुंबई पोलिस दलाला प्रचंड तणावाखाली काम करावे लागलेले असणार आहे.
ही सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सलाम.
या संबंधीची एक बातमी "इथे"
मिसळपाव
२६ मार्च २०११ रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई विभागात जगन्नाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
२. कोलंबी मुरेपर्यंत कांदा, टोमॅटो आणि मिरची बारीक कापून घ्या.
३. एका मोठ्ठ्या जड बूडाच्या भांड्यात थोडे तेल तापवा.