स्पीक एशिया : संधी की सापळा?
नमस्कार,
सध्या 'स्पीक एशिया डॉट कॉम' ची बरीच चलती आहे असे दिसते.
उपलब्ध माहितीनुसार ही एक सिंगापूरस्थित सर्व्हे कंपनी आहे, जी लोकांमार्फत ऑनलाईन सर्व्हे कंडक्ट करते. कंपनीत नावनोंदणी करण्यासाठी ग्राहकाला आधी एका वर्षासाठी ११,०००/- रू. भरावे लागतात. त्याबदल्यात त्याला आठवड्याला दोन सर्व्हे करायला देतात. एक सर्व्हे केल्यावर ५०० रू. मिळतात. याप्रमाणे दर महिन्याला चार हजार रुपये कमावता येतात. म्हणजे ११ हजार भरायचे आणि वर्षभरात ४८ हजार कमवायचे अशी एकंदर स्कीम आहे.
याशिवाय आपल्यासारखेच ११००० भरणारे दोन नग शोधून आणल्यास त्यांचेही कमिशन आपल्याला मिळणार.
मिसळपाव
कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा.
उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा.
हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा.