पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?
पाकिस्तानच्या राजकारणात पुन:प्रवेशासाठी मुशर्रफ यांचे नवे प्रयत्न?
राजकीय वनवासात आणि स्वत:हून पत्करलेल्या (?) हद्दपारीत तीनपेक्षा जास्त वर्षे काढल्यावर मुशर्रफना पुन्हा राजकारणात पडून पाकिस्तानचे अध्यक्ष व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत असे दिसते. सत्तेची नशाच तशी असते!
मिसळपाव
साहित्यः-अर्धी वाटी मुगाची डाळ.
एक नारळ.
खोबर्याचे काप पाव वाटी.
काजूचे तुकडे पाव वाटी.
वेलची पूड
चवीप्रमाणे गूळ.
चिमूटभर मिठ.
कृती :-मुगाची डाळ भाजून घ्यावी.एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात डाळ शिजत घालावी.
नारळ खवून त्याचा रस काढावा.डाळ मऊ स्जिजली कि त्यात गूळ्,खोबर्याचे काप,काजुचे तुकडे,
नारळाचा रस घालावा व मंद गॅसवर शिजू द्यावे.जरा जाडसर झाले की वेलचीपूड घ
साहित्यः-एक वाटी शिंगाड्याचे पिठ.
एक वाटी साबुदाण्याचे पिठ.
तिन ते चार उकडलेले बटाटे.
दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट.
आलं व हिरवी मिरची पेस्ट्(आपल्या तब्येतीप्रमाणे)
अर्धा चमचा लिंबाचा रस.
मिठ व साखर चवीप्रमाणे.
तेल्,जिरे फोडणीसाठी.
कोथिंबीर.
कृती :-प्रथम बटाटे कुस्करून घ्यावे.त्यात मिठ व साखर घालावे.एका कढईत तेल घालावे.तेल तापले कि त्यात
जिरे फ
साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय.
कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत.