साहित्यः-अर्धी वाटी मुगाची डाळ.
एक नारळ.
खोबर्याचे काप पाव वाटी.
काजूचे तुकडे पाव वाटी.
वेलची पूड
चवीप्रमाणे गूळ.
चिमूटभर मिठ.
कृती :-मुगाची डाळ भाजून घ्यावी.एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात डाळ शिजत घालावी.
नारळ खवून त्याचा रस काढावा.डाळ मऊ स्जिजली कि त्यात गूळ्,खोबर्याचे काप,काजुचे तुकडे,
नारळाचा रस घालावा व मंद गॅसवर शिजू द्यावे.जरा जाडसर झाले की वेलचीपूड घालावी व खाली उतरवावे.
हे कण्ण गरमच खायला द्यावे. कोकणात हा पदार्थ गोकुळाश्ट्मीला नेवेद्याला करतात.
याद्या
5892
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
नाही.मणगणं चण्याच्या डाळीचं
In reply to वा by चिरोटा
अरे
In reply to नाही.मणगणं चण्याच्या डाळीचं by ज्योति प्रकाश
खुप छान लगते ही खीर
अतिशय छान खाल्लेले आहे.
माझ्याकडे कॅमेरा नाही म्हणून
In reply to अतिशय छान खाल्लेले आहे. by इरसाल
आहाहा! गरमागरम कांदेपोहे नि
मग करा आणी आम्हाला बोलवा
In reply to आहाहा! गरमागरम कांदेपोहे नि by मेघवेडा
पदार्थ छान आहे. यात नेहमीचे
यात दुध घालत नाहित. नारळाचा
In reply to पदार्थ छान आहे. यात नेहमीचे by रेवती
वावा..