(( Sonar of Thoughts ! ))
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/19646.
धनाजीरावांच्या नायकाच्या मनातील भावना व्यक्त करणे हे तसे अवघडच आहे मात्र
(( Sonar of Thoughts ! ))
. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा धनाजीरावंचा नायक.
त्यानी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. असे आवाहन केले होते
त्या तिथे जवळच नायकाने नुकत्याच खाल्लेल्या कागदावर या ओळी टंकलेल्या होत्या
सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....
मिसळपाव
मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील '