"सेफ्टी लास्ट"
“सेफ्टी लास्ट"
गुगल वर असेच काही शोधत असताना हा सिनेमा मिळाला.
स्टोरी वाचली.
लगेच सिनेमा download केला.
सिनेमा बघा.
दीड तास मस्त जातील ह्याची खात्री.
अधिक माहिती हवी असेल तर लिन्क दिली आहे.....
http://en.wikipedia.org/wiki/Safety_Last!
(मला जास्त लिहायचा कंटाळा येतो.शाळेत माझा निबंध ८-१०वाक्यात संपायचा. इथे पण ८-१० वाक्यातच विषय संपवला आहे..)
मिसळपाव
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली.