अक्षम्य पण दुर्लक्षीत देशद्रोह !!
सामान्य माणुस सलमन खुर्षीद आणि दिग्विजयसिंगाच्या अक्षरशः देशद्रोही वर्तुणुकींबद्दल, आणि त्यांना मुळीच चाप न लवणार्या डबल देशद्रोही काँग्रेसश्रेष्ठींबद्दल चकार शब्द काढत नाहित... पण याचं नवल वाटेनासं झालय आता. आम आदमी जे कहि भोगतोय ते प्राक्तन त्यानेच स्वतःच्या कपाळी कोरलय.
खुर्षीद साहेबांनी कुठला देशद्रोहीपणा केला हा बालीश प्रश्न उरतोच नाहि का... तर बाटला हाऊस प्रकरणी हे महाशय मुस्लीमांना जाणुन बुजुन टारगेट केल्यल्याचा आरोप पोलीसांवर करताहेत... त्याच्या गलीच्छ भांडवलावर मुस्लीम सहनुभुती मिळवुन उत्तर प्रदेशात मतांचा खुराक पदरी पडावा म्हणुन.
मिसळपाव
भांड्यात १ टे स्पून तेल घालून मध्यम आचेवर तापत ठेवावे. तेल तापले की आच मंद करुन त्यात लवंग, मिरे, धणे, जीरे, खसखस घालवी.