गजेन्द्रमोक्ष
१. श्रीमद महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष नावाचे स्तोत्र आहे. लहानपणी ऐकले होते ह्या विषयी. पंचरत्न गीता की काय असे गीताप्रेस गोरखपुरचे पुस्तक होते. आजी वाचायची एकादशीला. मी कधी डिटेल मध्ये वाचलं नाही पण साधारण स्टोरीलाईन अशी आहे की - हत्ती जलामध्ये विहार करत असताना, एक मगर त्याला पकडतो, मग हत्ती श्रीविष्णुंची करुणा भाकतो.
मिसळपाव
गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक!
असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले!
गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्य